सिंहावलोकन :भारतात झालेले, आंदोलन आणि हिंसा
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात, आंदोलन, हिंसा या क्षेत्रातील घडामोडी बघूया
सरत्या वर्षात जगभरात काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_23.html
सरत्या वर्षात भारतीयांना अनुभवायास आलेल्या नैराश्याचे चिंतनाचे अभिमानाचे आनंदाच्या क्षणविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_53.html
सरत्या वर्षात भारताचा जागतिक परिषदेत कसा सहभाग होता हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_22.html
मावळत्या वर्षात भारतात काय काय नैसर्गिक आपत्ती आल्या हे जाणून घेण्यासाठी [पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_66.html
मावळत्या वर्षात भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html
मावळत्या वर्षात वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशांचे राजनैतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html
सरत्या वर्षात भारताच्या क्रीडाविश्वात काय काय घडामोडी झाल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html
सरत्या वर्षात भारताचे सार्क देश वगळून जगातील अन्य देशांशी राजनॆतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html


Comments
Post a Comment