Posts

Showing posts with the label आर्थिक घडामोडी

सिंहावलोकन २०२५:आर्थिक घडामोडी

Image
ग्रेनियर वर्ष २०२५ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली ,? हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल , आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी. २०२५ हे वर्ष जागतिक आणि भारतीय आर्थिक विश्वासाठी संक्रमणाचे व पुनर्संतुलनाचे ठरले. कोविडनंतरची पुनर्बांधणी, भू-राजकीय तणाव, व्याजदर धोरणे आणि तांत्रिक बदल यांचा एकत्रित परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून आला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये जागतिक GDP वाढ सुमारे ३ टक्क्यांच्या आसपास स्थिरावली, जी २०२२–२३ मधील अस्थिरतेनंतर तुलनेने संतुलित मानली जाते. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुमारे २ टक्के वाढीसह मंदावलेली राहिली, तर युरोपियन युनियनमध्ये वाढ १.५ ते २ टक्क्यांच्या दरम्यान सीमित राहिली. चीनची आर्थिक वाढ ४.५ ते ५ टक्क्यांपर्यंत राहिली...

सिंहावलोकन २०२४ :आर्थिक घडामोडी

Image
ग्रेनियर वर्ष २०२४ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली,?हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल,आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी. आपले आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिने शिल्लक असले तरी आपल्या सर्वांचा आयुष्यात पैश्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील लोक यास मोहमाया म्हणत असले तरी पैश्याचे महत्त्व कमी होत नाही.आपल्या सर्व इच्छा आकांक्षाची पुर्ती पैश्यायाद्वारेच होते.जीआर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे,म्हणून आर्थिक वर्ष संपायला वेळ असला तरी आर्थिक क्षेत्राचा आढावा घेणे आवश्यक आहे.          या वर्षात साधरणत: एप्रिल महिन्यात फिंचद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेसहाच्या आसपास राहिल असे भाकित करण्यात आले.देशातील महागाई सातत्याने वाढतच राहिली.किरकोळ महागाईचा निर्दे...

महाराष्टाचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23

Image
  महाराष्ट्र भारताच्या२७   राज्यांपैकी क्षेत्रफळाने ३ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे , समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र . या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला . आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो   9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेत त्याचा एक दिवस आधी म्हणजे 8  मार्चला तो राज्याचे   अर्थमंत्री देवेन्द्र फडणविस   यांनी विंधनसभा आणि विधान परिषद या   विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तो सादर केला हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो . तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . बुधवारी   मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष 2022 2-23   साठी होता तर गुरुवारी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प 2023-24 या आर्थिक वर...