Posts

Showing posts with the label देशांतर्गत राजकारण

महाराष्ट्रात एकत्रीतपणे होणाऱ्या निवडणूक या एक देश एक निवडणूकीची सुरवात ?

Image
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी निवडणूक सुधारणा म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ही प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका बघता जवळपास  सर्वच जिल्हा परिषदा  पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका जर मुदतपूर्व झाल्या नाहीत, तर पुढल्या पाच वर्षांनीच एकत्रितच होतील. त्यामुळे हाच मुद्दा अन्य राज्यात राबवत नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या आपल्या या आपल्या सुधारणा कार्यक्रमाला अप्रत्यरित्या सुरुवात केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात पाहता, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेनुसार होत आहेत, असे म्हणता येणार नाही.  सोशल मीडिया होणाऱ्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हा दुर्लक्षीला जातोय, किंबहुना असा काही मुद्दा आहे, हेच अनेकां...

पेटते पश्चिम बंगाल

Image
  भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस ,  . आणि   बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय . एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या   सर्व व्यक्ती बंगाली आहेत   बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी . त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे   त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती .  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे ....