Posts

Showing posts with the label भारत आणि जग

अमेरिकेच्या फायद्यासाठी, अमेरिकेकडून,अमेरिकेतर्फे लादण्यात आलेले युद्ध

Image
सध्या जगभरात अमेरीका- इराणचे युद्ध सुरू आहे, हे आपणस माहिती असेलच.इराणचा सर्वोच्च प्रमुख अयात्तूला खोमोनी हे त्यांच्या देशातील जनतेवर अत्याचार करत आहे‌ त्यावर अमेरिकेने एव्हढे मोठे युद्ध करायचे कारणच काय ?, जिनिव्हा शांती करारानुसार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न समजून दूर्लक्ष का केले नाही.किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला का दाखल केला नाही? असे प्रश्न आपल्या मनात आले असतील तर सांगतो. अमेरिकेचे 'माझं ऐकत नाही, तूला संपवूनच टाकतो' हे धोरण कारणीभूत आहे त्यास.  स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या देशात अशांतता निर्माण करुन तेथील सत्ताधिश हटवायचा तिथे आपल्या बाहुल्याला राज्याभिषेक करायचा, बाहुला ऐकायचे थांबला,की आपणच राज्याभिषेक केलेल्या बाहुल्याला हटवायचे आणि नवा बाहूल्याला राज्याभिषेक करायचा.जर नवा बाहुला सापडला नाही तर त्या देशाला स्वत:च्या दैवावर सोडुन देयचे. हा या धोरणाचा विस्तार म्हणता येईल. जगभरात अमेरिकेने हेच केले आहे. ईराक, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, व्हेनिझएला, आणि आता इराण हे त्यातील प्रमुख देश म्हणता येईल.ईराकचे सत्ताधिश सद्दाम हुसेनकडे जगाचा विनाश होईल,असी संहारक शस्त्रे आहेत,अस...

सिंहावलोकन २०२५ भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

Image
 आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌? २०२५ हे वर्ष भारताच्या जागतिक सहभागासाठी महत्त्वाचे ठरले. शेजारील देश वगळता अमेरिका, युरोपियन युनियन, आफ्रिका, मध्य-पूर्व, जपान, दक्षिण कोरिया व लॅटिन अमेरिका यांच्याशी भारताचे आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक संबंध अधिक सुदृढ झाले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्थिर, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून आपली प्रतिमा बळकट केली. आर्थिक आघाडीवर २०२५ मध्ये भारताचा एकूण माल व सेवा व्यापार सुमारे ८०० अब्ज अमेरिकी ...

सिंहावलोकन २०२५: भारत आणि भारताचे शेजारील देश

Image
  ग्रेनीयर कॅलेंडर २०२६ सुरु होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे हा कालावधी नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या म्हणता येईल . नव्या वर्षाचे नियोजन अचूक   व्हावे यासाठी आपण सरत्या वर्षाच्या आरंभी कोठे होतो ? या सरत्या वर्षात आपली प्रगती कोठे झाली . ? कोठे प्रगती झाली नाही   ? हे माहिती असणे आवश्यक आहे .हे सर्व कळण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे सरत्या वर्षाचे अवलोकन करणे जी गोष्ट व्यक्तीला लागू होते तीच गोष्ट देशाला देखील लागू होते भारताचे जवाबदार नागरिक या नात्याने आपल्या भारताबाबत आपणास या गोष्टी आपणस माहिती असणे आवश्यक आहे जर आपणास या गोष्टी माहिती असल्यास आपण लोकप्रतिनिधींना त्याबाबत दबाव करू शकतो चला तर जाणून घेउया या सरत्या २०२५ वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशाबरोबर संबंध कसे राहिले ?  २०२५ हे वर्ष भारत आणि त्याच्या शेजारील देशांसाठी आर्थिक, धोरणात्मक आणि तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरले. भारताचे शेजारील देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाल, भूतान, श्रीलंका आणि मालदीव. या देशांसोबत भारताचे आर्थिक संबंध, ऊर्जा, वाहतूक, संरक्षण आणि सांस्कृतिक दे...

सिंहावलोकन २०२3 भारत आणि जग (सार्क देश वगळून )

Image
                सध्या   सुरु   असणारे   ग्रेनीयन   कॅलेंडर   वर्ष   संपण्यास   आता     मोजकेच   दिवस   राहिले   आहेत   .   भौगोलिक   दृष्ट्या   आपल्या   भारतीय   कालगणेनुसार   ज्या   प्रकारचे   बदल   वर्ष   संपताना   आणि   नवीन   वर्ष   सुरु   होताना   होतात   तसे   बदल   जुने  नविन  कॅलेंडर   वर्ष   संपंतांना   आणि   नवीन   ग्रेनीयन   कॅलेंडर   वर्ष   सुरु   होताना   दिसत   नसले   तरी   जगभरात   आता      ग्रेनीयन   कॅलेंडर   वर्षचा   सर्वाधिक   प्रमाणात   वापरले   जात   असल्याने   वर्षाखेर   म्हणून   सरत्या   वर्षाच्या   आढावा   घेयचा   असल्यास   तो   आताच   घेणे   क्रमप्राप्त   आहे ...

भारत केनिया संबंध होणार अधिक मैत्रीचे

Image
        केनिया, आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेला जो गेंड्याचा शिंगासारखा भाग दिसतो (त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असी संज्ञा आहे) त्यांच्या खालच्या भागातील हिंदी महासागरातील देश.जो त्या देशापासून सुरु होणाऱ्या खचदरीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. नॅशनल जीओग्राफी या चेनेलवर या देशातील प्राणिजगत देखील आपण अनेकदा बघीतले असेल   आपल्या भारता सारखाच वसाहातवादाचा शिकार झालेला देश म्हणजे केनिया .एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा देश म्हणजे केनिया   हे सांगायचे कारण म्हणजे नुकतेच केनियाच्या  अध्यक्षांनी भारताचा तीन दिवसांचा केलेला तर मित्रानो , आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,यांच्या विशेष आमंत्रणावरून  केनिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष, .डॉ. विल्यम समोई रुटो यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ४ ते ६ डिसेंबर दरम्यान भारताचा दौरा केला मागच्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर केनियाचे राष्ट्ट्राध्यक्ष  अध्यक्ष विल्यम रुटो यांचा हा फिलॅसिव्ह दौरा होता या आधी २०१७ साली त्यावेळचे राष्रट्राध्यक्ष उहुरु केन्याटा यांनी भारताचा दौरा केला होता तर पंतप्रधान मोदींनी जुलै 2...

भारत अमेरिका राजनैतिक संबंध

Image
              नुकतीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला . हा दौरा जरी पूर्वनियोजित असला तरी, अमेरिका देशाच्या जमिनीवर, खलिस्तान समर्थक अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याच्या प्रयत्न एका भारत सरकारच्या एका उच्चपदस्थानाने करण्याच्या मुद्यावरून भारत अमेरिका राजनीतिक संबंध काहीसे  ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे हे आपण  लक्षात घेयला हवे या दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर यांनी आपले उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (स्ट्रॅटेजिक अफेअर्स) विक्रम मिसरी यांच्याशी  चर्चा केली हि भेटय यावर्षी जानेवारीत आपले राष्ट्रीय सल्लगार अजित डोवाल यांचा अमेरिका दौरा आतासेच याच वर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्टीय सल्लगार जेक सुलिव्हन यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे फलित म्हणून बघितला जात आहे            या दौऱ्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर आणि भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (स्ट्रॅटेजिक अफेअर्स) विक्र...

भारत ऑस्ट्रेलिया मैत्री चिरायू होवो

Image
     क्रिकेटमध्ये   ५० ओव्हरच्या पुरुष विश्वचषकात ऑस्टेलियाने भारताला धूळ चारली , मात्र हे होऊन काहीच तास होत नाहीत तोच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतात   एकदा चर्चेत आले . काही तासांच्या अवधीत दुसऱ्यांदा चर्चेत आलेल्या या घटनेत मात्र खेळाडू नव्हे तर राजनैतिक व्यक्ती कारणीभूत होत्या . निमित्य होते भारताने आयोजित केलेली भारत ऑस्ट्रेलिया 2 +2 मिटींग्स . ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रियातर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले २० आणि २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ही   बैठक पार पडली हि या प्रकारची   ऑस्ट्रेलियाबाबरोबरची दुसरी मिटींग्स होती या आधीची मिटींग्स २०२१ साली झाली होती           कोणत्याही दोन देशांतील राजनै...