सिंहावलोकन २०२४: जागतिक घडामोडी
नविन ग्रेनियर वर्ष २०२५ सुरु होण्यास आता आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया .
सरते वर्ष जागतिक स्तरावर अत्यंत वादळी ठरले .हे वर्ष निवडणूक वर्ष म्हणावे का?इतक्या निवडणूका या सरत्या वर्षात झाल्या युनाटेड किंग्डम या देशात सत्तांतरण होवून लेबर पार्टिचे सरकार आले कॉन्झरेटिव्ह पक्षाचा अत्यंत दणदणीत पराभव झाला.अमेरिकेत अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आले.बांगलादेशमध्ये अवामी लिग पक्षाने सत्ता तसीच ठेवली.मात्र आरक्षण किमान कमी करावे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला पाकिस्तानात तेथील संसदेच्या निवडणूका झाल्या,ज्यात पाकिस्तान पिपल्य पार्टीचे शहाबाज शरीफ पंतप्रधान झाले. नेपाळमध्ये भारत विरोधी समजणारे पुष्पकमल प्रचंड पंतप्रधानपदी निवडले गेले.निवडल्यावर त्यांनी नेपाळचा पंतप्रधानाने सर्वप्रथम भारताचा दौरा करण्याची परंपरा मोडत चीनचा दौरा केला.बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यानंतर २०२४मध्ये निवडून आल्यावर चीनचा दौरा करणारे भारताच्या शेजारील देशांच्या विचार करता पुष्पकमल प्रचंड दुसरे पंतप्रधान ठरले.अर्जेटिना या दक्षिण अमेरिका खंडातील देशात सुद्धा या वर्षी निवडणूका झाल्या .त्यात एक चमत्करी स्वाभाव असणारे जेवियर माइली निवडणून आले.त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारणे आणि प्रशासकीय खर्च कमी करणे यासाठी ,मंत्रालयांची संख्या कमी करणे देशाचे चलन अमेरीकी डॉलर करणे या सारखे अनेक चमत्कारी वाटतील असे निर्णय घेतले.
इराकच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीचा इराक, तूर्कीये या देशांच्या सीमारेषेवर असलेल्या पर्वतरांग क्षेत्रात झालेल्या विमान अपघातात मृत्यू होणे. गेल्या दहा वर्षापासून सूरू असलेल्या अंतर्गत यादवी युद्धात विरोधकांची सरशी झाल्याने सिरीया देशात गेली ५० वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या असद घराण्याची सत्ता पत्याचा बंगला कोसळणे देखील हळू वाटेल इतक्या वेगाने अवघ्या ४८तासात कोसळणे दक्षिण कोरीयाच्या राष्ट्रपतींनी देशात उत्तर कोरीया समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे देशाची सुरक्षीतता धोक्यात आली आहे असे कारण देत देशात आणिबाणी घोषित करणे ज्यास विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध करत उलट राष्ट्रपतींनीवरच महाभियोग चालवणे. आइसलँड या देशात ज्वालामुखीचा उद्रेक होणे. कॅलिफोर्नियामध्ये जंगलांना आग लागणे. आदी घटना झाल्या.एकंदरीत सरते वर्ष जगाचा विचार करता वादळीच ठरले.
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र, विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *निवडणूका* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_17.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *सार्वजनिक वाहतूक* क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_91.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *भारताची खगोलशास्त्रातील प्रगती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_47.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *नैसर्गिक आपत्ती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_26.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *क्रीडा* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_95.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *आर्थिक घडामोडी* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_11.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील भारताचे *आनंदाचे चिंतनाचे क्षण* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताच्या जागतिक परीषदांमधील भुमिकांविषयी सांगणारा* हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_27.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताचे शेजारील देश वगळता अन्य देशासी कसे राजनैतिक संबंध राहिले* हे सांगणारा हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_84.html
नविन ग्रेनियर वर्ष सुरू होण्यास आता मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्या अर्थाने आता हा वेळ सिंहावलोकनाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया सरत्या वर्षात *भारत आणि भारताच्या शेजारील देश यांच्यातील राजनैतक संबंध* कसे होते.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_7.html
सरते ग्रेनियन वर्ष 2024संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.त्या पार्श्वभुमीवर *सरत्या वर्षात जागतिक स्तरावर काय घडामोडी घडल्या* ते जाणून घेण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_25.html
Comments
Post a Comment