सिंहावलोकन २०२४ : निवडणूका
आता सुरु असलेले ग्रेनियन कॅलेंडर वर्ष संपायला मोजकेच दिवस शिल्लक आहेत.नव्या वर्षात पदार्पण करताना आपण काय कमावले,काय गमावले, जे आपल्याला या वर्षात मिळाले ते आपणास मिळाले तर त्याचा वर्तमान स्थितीतच मिळाले असते की,ते दुसऱ्या स्थितीत सुद्धा मिळाले असते याचा आढावा घेतल्यास अनेक चमत्कारी बाबी समोर येतात.या बाबींचा मी क्षेत्रनिहाय आढावा घेत आहे या लेखात निवडणूका हा मुद्दा बघुया.कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात निवडणुका या अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात . हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणावे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात यावर्षी निवडणुका झाल्या.
आपल्या भारताचाच विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या निवडणुकीसह झारखंड, हरियाणा छत्तीसगढ , महाराष्ट्र या राज्यासह जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात या वर्षी निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांवर विविध घोषणांचा पाऊस पडला साताधिकरी वर्गाकडून विविध योजना या निमित्याने सुरु करण्यात आल्या . लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या भारतातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक खासदार निवडून येतात याचा आढावा घेतल्यास पहिल्या दोन क्रमांकावर असेलेल्या उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या त्यामुळे भाजपाची अबकी पार ४०० पार हि घोषणा प्रत्यक्षात येऊ शकली नाही मात्र तरी देखील सर्वाधिक जागा या भाजपलाच मिळाल्या आणि त्यांचे सरकार पूर्ण बहुमतात आले या निवडणुकीत संविधान बदल हा मुद्दा विशेषत्वाने गाजला
राज्यस्तरीय निवडणुकीचा विचार करता हरियाणात काँग्रेसची सत्ता येणार असे विविध चाचण्यांमध्ये सांगण्यात येत होते मतदान मोजणीच्या सुरवातीच्या कलांमध्ये सुद्धा काँग्रेस आघाडीवर दाखवत होते मात्रा तिथे काँग्रेसचा पराभव झाला जम्मू काश्मीरमध्ये संविधानाचे ३७० वे कलम काढल्यावर प्रथमच निवडणुका झाल्या या निवडणुका जवळपास १० वर्षांनी झाला . या निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात भाजपला कमी जागा मिळालाप्रदेशात काँगेस आघाडीचे सरकार आले महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार येईल असे सांगण्यात येत होते मात्र महायुतीचाच विजय झाला या निवडणुकीत लाडकी बहीण हि योजना गेम चेंजर ठरली
आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करायचा झाल्यास या वर्षी बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान , नेपाळ या भारताच्या शेजारील देशांबरोबर अर्जेटिना या दक्षिण अमेरिका खंडातील देशाबरोबर अमेरिका या देशात निवडणुका झाल्या . बांगलादेशमधील निवडणुकांवर प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी याने बहिष्कार घातला होता सत्ताधिकारी पक्षाकडून निडणूका या नियंत्रीत केला जात आहे असं आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता या पनिववडणुकाईटी अपेक्षेप्रमाणे सत्ताधिकारी बांगलादेश अवामी लीग या पक्षाला बहुमत मिळाले नेपाळमध्ये झालेल्या निवडणुका देवही काहीश्या हिंसक ठरल्या यामध्ये पुष्पकमल प्रचंडा हे पंतप्रधानपदी निवडणून आले पाकिस्तानमधील निवडणुका देखील बऱ्याच वादग्रस्त ठरल्या या निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला निवडणूक लढवण्यास ,मनाई करण्यात अली होती या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून लढले या अपक्षांना बहुमत मिळले तरी पाकीस्तान पीपल्स पार्टीचे शहाबाज शरीफ हे पंतप्रधान झाले जगातील स्तरावर अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक देखील प्रचंड गाजली डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवणारे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्या आरोग्याचा मुद्दा या निवडणुकीत विरोधकांकडून प्रचाराचा मुख्य मुद्दा करण्यात आला होता या निववडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे निवडणून आले
एकंदरीत सरते वर्ष २०२४ हे निवडणुकीच्या बाबत वादळी ठरसले हेच खरे
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र, विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *निवडणूका* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_17.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *सार्वजनिक वाहतूक* क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_91.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *भारताची खगोलशास्त्रातील प्रगती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_47.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *नैसर्गिक आपत्ती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_26.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *क्रीडा* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_95.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *आर्थिक घडामोडी* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_11.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील भारताचे *आनंदाचे चिंतनाचे क्षण* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताच्या जागतिक परीषदांमधील भुमिकांविषयी सांगणारा* हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_27.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताचे शेजारील देश वगळता अन्य देशासी कसे राजनैतिक संबंध राहिले* हे सांगणारा हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_84.html
नविन ग्रेनियर वर्ष सुरू होण्यास आता मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्या अर्थाने आता हा वेळ सिंहावलोकनाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया सरत्या वर्षात *भारत आणि भारताच्या शेजारील देश यांच्यातील राजनैतक संबंध* कसे होते.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_7.html
सरते ग्रेनियन वर्ष 2024संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.त्या पार्श्वभुमीवर *सरत्या वर्षात जागतिक स्तरावर काय घडामोडी घडल्या* ते जाणून घेण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_25.html



Comments
Post a Comment