सिंहावलोकन २०२४ :आर्थिक घडामोडी
ग्रेनियर वर्ष २०२४ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली,?हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल,आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी.
आपले आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिने शिल्लक असले तरी आपल्या सर्वांचा आयुष्यात पैश्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील लोक यास मोहमाया म्हणत असले तरी पैश्याचे महत्त्व कमी होत नाही.आपल्या सर्व इच्छा आकांक्षाची पुर्ती पैश्यायाद्वारेच होते.जीआर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे,म्हणून आर्थिक वर्ष संपायला वेळ असला तरी आर्थिक क्षेत्राचा आढावा घेणे आवश्यक आहे.
या वर्षात साधरणत: एप्रिल महिन्यात फिंचद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेसहाच्या आसपास राहिल असे भाकित करण्यात आले.देशातील महागाई सातत्याने वाढतच राहिली.किरकोळ महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढतच राहिला. नोव्हेंबर महिन्यात तो काहीसा चिंताजनक स्थितीत पोहोचला. रिझर्व बँकेकडुन पतधोरण सातत्याने स्थिर ठेवण्यात आले.सोने आणि चांदीचे भाव देखील वर्षभर वाढतच राहिले. पश्चिमआशियातील युद्धजन्य स्थिती आणि युक्रेन रशिया युद्धामुळे ते होत असल्याचे सांगितले गेले.वर्षभर काही अपवाद वगळता, रुपयात घसरण होत राहिली.देशातील सेवा क्षेत्रातील खासगी कंपन्याचा ताळेबंद मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात फारच कमी वाढ झाल्याचा अहवाल याचवर्षी प्रसिद्ध करण्यात आला.या वर्षीच्या अर्थ संकल्पात आयकराच्या तरतूदीत मामुली बदल करण्यात आले.आयकरमुक्त उत्पनात छोटीसी वाढ, आयकराच्याबाबत दोन करप्रणालीची यशस्वी अमंलबजावणी करणे याखेरीज फारसे बदल करण्यात आले.शेअर बाजाराचा विचार करता घोटाळ्याविषयीच्या विविध बातम्यांमुळे अडाणी उद्योगसमुहाचे शेअर्स मोठ्या संख्येने घसरले.
एकंदरीत आर्थिक क्षेत्रातील देशाचे आरोग्य सर्वसाधरणच राहिले असे म्हणता येईल.
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र, विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *निवडणूका* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_17.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *सार्वजनिक वाहतूक* क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_91.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *भारताची खगोलशास्त्रातील प्रगती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_47.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *नैसर्गिक आपत्ती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_26.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *क्रीडा* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_95.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *आर्थिक घडामोडी* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_11.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील भारताचे *आनंदाचे चिंतनाचे क्षण* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताच्या जागतिक परीषदांमधील भुमिकांविषयी सांगणारा* हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_27.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताचे शेजारील देश वगळता अन्य देशासी कसे राजनैतिक संबंध राहिले* हे सांगणारा हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_84.html
नविन ग्रेनियर वर्ष सुरू होण्यास आता मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्या अर्थाने आता हा वेळ सिंहावलोकनाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया सरत्या वर्षात *भारत आणि भारताच्या शेजारील देश यांच्यातील राजनैतक संबंध* कसे होते.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_7.html
सरते ग्रेनियन वर्ष 2024संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.त्या पार्श्वभुमीवर *सरत्या वर्षात जागतिक स्तरावर काय घडामोडी घडल्या* ते जाणून घेण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_25.html
.jpg)


Comments
Post a Comment