Posts

राजकीय अस्थिरतेचा एक अध्याय पूर्ण

Image
    ४ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडून पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबत दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी करताना पाकिस्तानी निवडणूक आयोगाला १४ मे रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले या आधी   पाकिस्तानी पंजाबच्या राज्यपालांचे लाहोर   उच्च न्ययालयाच्या आदेशानुसार   ३० एप्रिलला निवडणुका घेण्याचे नियोजन होते   त्यानुसार योग्य ती कार्यवाही देखील सुरु होती मात्र अचानक   पाकिस्तानी निवडणूक आयोगाने देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या मतानुसार पाकिस्तानी पंजाबच्या निवडणुका या केंद्रीय निवडणुकेबरोबर घेता येणे शक्य असल्याचे सांगत , निवडणुकांची प्रक्रिया थांबवली होती पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या या कृतीविरुद्ध पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली होती या निवणुकीसाठी फारसा ...

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

Image
  लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची   यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो . उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या   राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या   स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन . जी एमपीएस्सी   या नावाने प्रसिद्ध आहे         हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या   यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत .   सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी  ...

संस्कृतला मिळणार उजाळा

Image
  लिथुआनिया , ईशान्य युरोपचा देश , तीन बाल्टिक राज्यांपैकी दक्षिणेकडील आणि सर्वात मोठा . लिथुआनिया हे एक शक्तिशाली साम्राज्य होते ज्याने पुढील दोन शतके पोलिश - लिथुआनियन महासंघाचा भाग होण्यापूर्वी १४ व्या शतकापासून १६व्या शतकापर्यत पूर्व युरोपच्या बहुतांश भागावर वर्चस्व गाजवले . लिथुआनिया १९१८ ते १९४० पर्यंतच्या स्वातंत्र्याच्या संक्षिप्त कालावधी शिवाय , लिथुआनिया १७९५ पासून रशियाचा   भाग होता , दुसऱ्या महायुद्धादरम्यान थोड्या काळासाठी जर्मनीच्या ताब्यात होता आणि 1944 मध्ये तो प्रजासत्ताक U.S.S.R मध्ये समाविष्ट झाला . ११ मार्च १९९०रोजी लिथुआनियाने आपल्या नवनिर्वाचित संसदेच्या एकमताने आपले स्वातंत्र्य घोषित केले . नवीन सोव्हिएत संसदेने ६ सप्टेंबर १९९१ रोजी लिथुआनियाचे स्वातंत्र्य मान्य केले . लिथुआनियाला २००४ मध्ये युरोपियन युनियन (EU) आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश देण्यात आला . राजधानी विल्नियस आहे . लिथुआनियाच्या उत्तरेला लॅटव्हिया , पूर्वेला आणि दक्षिणेला बेला...