सिंहावलोकन २०२४ : क्रीडा

                 
  लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२५चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना,सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र ,विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील  क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.  हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले 
                या वर्षात भारतने १९ वर्षाखालील महिलांच्या गटात (मुलींच्या ) गटात, तसेच प्रौढ पुरुष गटात अश्या दोन गटात विश्वविजेतेतेपद आपल्या खिश्यात टाकले तर आशियाई शालेय  बुद्धिबळ स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक मिळवला बुद्धिबळपटूच्या विचारत करता अत्यंत गौरवाचा समजला  जाणारा २८०० आलो रेटिंगचा टप्पा ओलांडण्याच्या भीम पराक्रमयावेळी भारताने केला तसेच सख्खे भाऊ बहीण ग्रँडमास्टर होण्याच्या दुर्मिळ योग देखील भारताने साधला १ जून ते ११ जून दरम्यान अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख यांनी १९ वर्षाखालील महिलांच्या गटात विश्वविजेतेपद मिळवले तर डिसेंबर महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत ग्रँडमास्टर डी गुकेश यांनी प्रौढ पुरुष गटात विश्वविजेतेपद मिळवले . १ ते ११ डिसेंबर दरम्यान
बँकॉक येथे झालेलूया  आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक मिळवला. तर ग्रँडमास्टर अर्जुन एरेगसी यांनी अत्यंत अवघड समजला गेलेला आणि तारपर्यंत मोजक्याच बुद्धिबळपटूंना जमलेला २८०० आलो रेटिंगचा टप्पा पार केला याच वर्षी आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली हे सख्खे भाऊ बहीण ग्रँडमास्टर झाले बुद्धिबळाचा इतिहासात संख्या भाऊ बहिणींने ग्रँडमास्टर होण्याची हि पहिलीच वेळ आहे
                    हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळात सुद्धा भारतने उत्तम यश मिळवले आशियाई स्पर्धेत भारतने प्रौढ महिला आणि ज्युनियर पुरुष गट तसेच  प्रौढ पुरुष गट आणि सब ज्युनियर पुरुष गटात भारताने विजेतेपद मिळवले भारतने एकदिवशीय पुरुष क्रिकेट विषवकचषकावर आपले नाव कोरले .स्कॉस  या खेळातील भारताची खेळाडू अनघतसिंग  यांनी  वैयक्तिक पातळीवर मोठे  यश मिळवत अनेक स्पर्धा जिंकल्या ओलम्पियाडमध्ये मात्र आपली निरास झाली त्या स्पर्धेत भारत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही ऑलंपियाड मधील आपले अपशयश पॅरालॉम्पिक मधील खेळाडूंनी काही प्रमाणात भरून काढले 
         आंतराष्ट्रीय स्तरावरचा विचार करता राफेल नादलाची टेनिसमधील निवृत्ती हि घटना मोठी म्हणता येईल एकंदरीत भारताच्याबाबत यावेळी अनेक घटना घडल्या हेच खरे 

मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र, विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *निवडणूका* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_17.html


मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *सार्वजनिक वाहतूक* क्षेत्रानुसार   घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_91.html


मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *भारताची खगोलशास्त्रातील प्रगती* या विषयानुसार  घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_47.html 

मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *नैसर्गिक आपत्ती* या विषयानुसार   घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_26.html 


मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील  *क्रीडा* या क्षेत्रानुसार   घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_95.html

मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील  *आर्थिक घडामोडी* या क्षेत्रानुसार   घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 


https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_11.html


मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील  भारताचे *आनंदाचे चिंतनाचे क्षण* या विषयानुसार   घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_19.html

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत‌. त्या पार्श्वभुमीवर  *भारताच्या जागतिक परीषदांमधील भुमिकांविषयी सांगणारा* हा लेख अवश्य वाचा. 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_27.html


नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत‌. त्या पार्श्वभुमीवर *भारताचे शेजारील देश वगळता अन्य देशासी कसे राजनैतिक संबंध राहिले* हे सांगणारा हा लेख अवश्य वाचा.

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_84.html


नविन ग्रेनियर वर्ष   सुरू होण्यास आता मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्या अर्थाने आता हा वेळ सिंहावलोकनाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया सरत्या वर्षात *भारत आणि भारताच्या शेजारील देश यांच्यातील राजनैतक संबंध* कसे होते.

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_7.html

सरते ग्रेनियन वर्ष 2024संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.त्या पार्श्वभुमीवर *सरत्या वर्षात जागतिक स्तरावर काय  घडामोडी घडल्या* ते जाणून घेण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_25.html

Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला