Posts

Showing posts from October, 2023

यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)

Image
         यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)  हो आम्ही देखील हे करून दाखवू शकतो हे भारताच्या दिव्यांगांच्या एशियाडमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी शनिवार २८ ऑक्टोबररोजी जगाला दाखवून दिले या वेळच्या एशियाडमध्ये सर्व साधारण गटात भारताने यावेळी १०० पदके मिळवून दाखवीलच असा निर्धार केला होता जो त्यांनी प्रत्यक्षात आणून देखील दाखवला त्यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला क्रिकेटखेरीज अन्य खेळात घवघवीत यश मिळाल्याच्या धक्का यावेळी भारतीयांना या खेळाडूंनी दिला यातूनच यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!) असा चंग  भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी दाखवत तो खरा करत सर्वसाधारण खेळाडूंच्या पदकतालिकेपेक्षा १ सुवर्ण आणि १० कास्य पदके मिळवत एकूण पदकतालिकेत सर्वसाधारण खेळाडूंपेक्षा ४ पदके जास्त मिळवत भारतीयांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे त्याबाबदद्ल या खेळाडूंचे करावे तितके कौतुक कमीच आहे          शारीरिक अक्षमता हि मनुष्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही तर मनाचा निग्रहच त्यापासून रोखतो हे या यशातून स्पष्ट झाले आहे तसे बघायला गेलो तर सर्वसाधारण खेळ आणि हे दिव्यांगांच

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

Image
पुढील ३० नोव्हबर ते १२ डिसेंबर हे दिवस समस्त जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे . कारण या   दिवसात युनाटेड अरब अमिरात या देशातील महत्ताचे आर्थिक केंद्र असलेल्या दुबई या शहरात कॉप २८ चे अधिवेशन असणार आहे ज्यामध्ये अत्यंत ठोस असे होण्याची शक्यता जग व्यक्त करत आहे .  पश्चिमी आशिया आणि उत्तरी आफ्रिका अर्थात अरबी प्रदेशात होणारे हे सलग   दुसरे अधिवेशन तर एकूण २८ अधिवेशनाचा विचार करता ५ वे अधिवेशन या आधीचे अधिवेशन इजिप्तच्या शर्म अल - शेख , या शहरात   झाले त्यामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाले होते   जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने   शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ ला केलेल्या आवाहनाला   सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार् ‍ या 39 देशांनीही पाठिंबा दिला. अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे   या संघटनेसह . युरोपियन युनियन आणि