Posts

Showing posts from February, 2023

आता तरी बेक्सिट पूर्णपणे यशस्वी होईल का

Image
  आजपासून सुमारे अडीच वर्षांपूवी समस्त युरोप खंड   आणि युनाटेड   किंगडम ( इंग्लंड ) यांच्यामध्ये मोठा कळीचा मुद्दा झालेल्याबेक्सिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहे .  आणि याला कारणीभूत ठरला आहे ज्या   मुद्यामुळे बेक्सिटची बोलणी बराच काळ चालली युनाटेड किंग्डमच्या तीन पंतप्रधांना   सत्ता सोडावी लागली तोच मुद्दा अर्थात बेक्सिट नंतर नॉर्दन आर्यलँड   हा   युनाटेड किंगडममधील भाग आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड   या देशातील   संबंध कसे राहतील ? या दोन्ही भागात   गुड फ्रायडे अग्रीमेंट या १९९९ साली करण्यात आलेल्या करारानुसार निश्चित करण्यात आलेले संबंध पूर्ववत राहतील का ?  हाच . २७ फेब्रुवारी २०२३ साली युनाटेड किंग्डम या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात या मुद्द्यांवर   करार करण्यात आला या करारामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यामुळे सुमारे ३ दशक मोठ्या प्रमाणत हिंसाचार बाघितलेला नॉर्दन आयर्नल्ड पुन्हा एकदा २५ वर्षांनी सं

भारत जगाचे आशास्थान

Image
  भारत जगाचे आशास्थान झाल्याचे वारंवार सिद्ध होताना सध्या दिसत आहे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील   एल साल्वाडोर या देशाच्या   परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको या भारत भेटीवर येऊन काही दिवस उलट नाहीत तोच त्याच भागातून दुसऱ्या देशाचं अर्थात गयाना या देशाचे उपराष्ट्रपती   डॉ . भरत जगदेव २० ते २५   फेब्रुवारी या दरम्यान   भारताच्या दौऱ्यासाठी आले होते   आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा केला   डॉ . जगदेव 22-24 फेब्रुवारी 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे TERI ( द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट ) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत सहभागीझाले होते आपल्या या दौऱ्यात गयानाच्या उप्राष्ट्र्पतींनी आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले उपराष्ट्रपतीजगदीप धनखर   आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंक , आपले पेट्रोलियम मंत्रीनरेंद्रसिंग तोमर   आदींशी    ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू , कृषी , कृषी प्रक्रिया , शिक्षण , आरोग

भारत जगातील उभारती महासत्ता

Image
  भारत आगामी काळातील उभारतीम महासत्ता आहे याचा प्रत्यय सध्या वारंवार येत आहे दक्षिण अमेरिका , ओशियाना आफ्रिका मध्यपूर्व आशिया , मध्य आशिया . युरोप आदी जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतात वाढलेले दौरे याचीच साक्ष देतात . गेल्या व ते अडीच वर्षांपासून असा एखादाच आठवडा असेल ज्यावेळी भारतात कोणत्यातरी देशाचे राष्ट्रप्रमुख आले नाहीत . किंवा भारताच्या परराष्ट्रमंत्री , सरंक्षण मंत्री अन्य कोणत्यातरी देशांच्या अधिकृत दौऱयावर गेले नाहीत जगातील दोन देशातील संबंध हे फक्त आणि फक्त फायद्यावर चालतात आपला फायदा असल्याशिवाय कोणताही देश दुसऱ्या देशाबरोबर परोपकारी भूमिकेतून संबंध प्रस्थापित करत नाही याचा विचार करता जगात बळकट झाल्याचे दिसून येत आहे आणि हेच स्थान अजून बळकट कारण्यासासाठी चेक रिपब्लिकन या मध्य युरोपातील भूवेष्टित देशाचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपावस्की २६ फेब्रुवारी - ते १   मार्च   दरम्यान भारताला अधिकृत दौऱ्यावर   येणार आहेत . त्यांच्यासमवेत संसद

नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण

Image
  मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्    या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला   मॅग्नस कार्लसन   Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते   काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी म