Posts

अब तक ८०

Image
  ज्येष्ठ सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एक डॉयलॉग प्रसिद्ध आहे " मेरे पस मा है " हाच डायलॉग भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राबाबत म्हणायचं झाल्यास हमारे   ८० है , तुम्हारे पास   कितने है असा म्हणावा लागेल , कारण भारताला नुकताच ऐंशीवा ग्रँडमास्टर मिळाला आहे चेन्नई येथील रहिवाशी असलेले आणि दक्षिण रेल्वेत कार्यरत असणारे विग्नेश एन आर हे भारताचे ८० वे ग्रँडमास्टर ठरले आहेत . त्यांनी   जर्मनी देशात सुरु असलेल्या २४ व्या नॉर्द वेस्ट कप २०२३या स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीचे इंटरनॅशनल मास्टर असलेल्या Ilja Schneider यांना पराभवाचा धक्का देत ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० इलो रेटिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पार करत भारताच्या ग्रँडमास्टरच्या संख्येत एकाची वाढ केली   . विशेष आनंदची बाब म्हणजे भारताचे ५९ वे ग्रँडमास्टर विशाख नारायण राजेश्वरी यांचे ते बंधू आहे . विंगेश आर एन आणि विशाख नारायण राजेश्वरी हि भारतातील ग्रँमडमास्तर मिळणारी पहिली भावांची जोडी आ...

राजकीय अस्थिरतेच्या नव्या चक्रव्यूहात पाकिस्तान

Image
  सध्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या बघितल्या तर " राजकीय अस्थिरतेच्या नव्या   चक्रव्यूहात पाकिस्तान " असेच म्हणावे लागेल . केंद्रीय सत्त्तेत सहभागी असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या आघाडीतील पक्ष आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरफायदा घेत पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकेच्या तारीख जाहीर करत नसताना कोणाच्या ध्यानीमनी नसताना पाकिस्तानी राष्ट्रपतींनी पाकिस्तान निवडणूक कायदा २०१९ द्वारे मिळलेल्या   अधिकाराच्या वापर करत या निवडणूका   २० फेब्रुवारी जाहीर केल्या आहेत . त्यांना या प्रकारे निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार खरच आहे का ? यावरून पाकिस्तानमध्ये दोन गट पडले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या कार्यलयासमोर केलेल्या आंदोलनांसाठी दाखल केलेल्या खटल्यात इम्रान खान यांना   ३ मार्चपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या जेलभरो आंदोलनाला सुरवात ह...

अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना

Image
    सध्या आपल्या शेजारील पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्या बघतिलयास त्यांचे " अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना " या एकाच वाक्यात वर्णन करावे लागेल . आकाशाला भेदणारी महागाई हे वर्णन सुद्धा कमी पडेल इतक्या राक्षसी स्थितीवर पोहोचलेली महागाई दिवसागणिक वाढणारे नैसर्गिक इंधनाचे भाव . समोर बंदरात उभ्या असलेल्या कंटनेरमधून दिसत असून देखील त्या परकीय मात्र जीवनावश्यक असणाऱ्या वस्तुंचे मूल्य न चुकल्याने त्या वापरता येत नाहीत परिणामी जीवनवश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई . हातात पैसे असून देखील ती वस्तू बाजारातच उपलब्ध नसल्याने घेता न आल्याने आलेली हतबलता हे सर्व सामान्य नागरिकांचे चित्र . तर राजकारणी व्यक्ती   मात्र आपण या ग्रहावरचेच नाहीत अश्या अविर्भावात एकमेकांवर करत असलेले प्रसंगी न्यायालयात खटला दाखल करण्याची राजकारणी वृत्ती असे सर्व साधारण चित्र आहे सध्याच्या पाकिस्तानचे              आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून...

ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर

Image
  आपण जगाच्या नकाश्यावर नजर टाकल्यास आपणास इंडोनेशिया या   देशांनंतर   असंख्य बेटे दिसतात ती पार ऑस्टेलिया या देशाला वळसा घालत पॅसिफिक महासागरात विसावलेली दिसतात या प्रदेश्याला   सर्वसाधारणपणे ओशियाना ही   संज्ञा वापरतात . ऑस्टेलिया , न्यूझीलंड पपूया न्यू गिनी फिलिपाइनास , टोंगो आदी सुमारे १५ लहान मोठे देश या प्रदेशात आहे हे सांगायचे कारण म्हणजे गेल्या २०२२ वर्षात प्रामुख्याने मध्यपूवेर्तील देश [ या मध्यपूवेर्तील काही देशांचा समूह म्हणजे आखाती देश होय . संपूर्ण मध्यपूर्व देशांना आखाती देश म्हणत नाहीत ( इराणच्या आखाताशी ज्याच्या समुद्र किनारा आहे असे इराण इराक सौदी अरेबिया कतार कुवेत यु ए इ आदी देशांनाच आखाती देश म्हणतात ) या आखाती देशांखेरीज येमेन सारखे काही देशांना एकत्रितपणे मध्यपूर्व देश म्हणतात ] आणि आग्नेय आशियातील देशांचा यशस्वी दौरा केल्यानंतर या वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस ( सुब्रह्मण्यम ) जयशंकर या ओशियाना भाग...